Ласкаво просимо до Jeevanrekha Ayurved

Дослідження в нашому центрі та деякі інші дослідження показують, що після схуднення відбуваються біохімічні, гормональні, фізичні та психологічні зміни.

ласкаво

Люди, які втрачають вагу щонайменше 15 кг, демонструють ці зміни.

Загальний стан здоров'я також демонструє покращення більшою мірою.

Психологічно люди стають більш впевненими в собі і виходять зі свого комплексу неповноцінності. Вважається, що біполярний розлад, депресія, розгул їжі більшою мірою зменшуються.

Гормони, такі як інсулін, адипонектин, тиреотропний гормон, коефіцієнт lH fsh приходять в стан нормальності.

Біохімічні зміни високочутливого c реактивного білка, холестерину hdl, ферментів печінки, сечової кислоти та загального холестерину показують контрольований статус.

Фізично пацієнт стає більш активним і може виконувати фізичні навантаження ефективніше, ніж попередній статус. Задишка при навантаженнях або під час виконання вправ на витривалість зменшується. Шкіра проявляє сяючу структуру, а засмага на шкірі змивається. Acanthosis nigricans полів. У міру покращення харчового стану людина отримує хороший ефект, а рівень енергії є оптимальним.

Статистика

Загальна кількість людей, які пройшли лікування - 45000+

Максимальна втрата ваги, досягнута у дорослих - 59 кг протягом 10 місяців.

Максимальна втрата ваги, досягнута при ожирінні серед дітей, - 53 кг протягом одного року.

Середнє зниження ваги за перші 6 днів лікування - 3,5 кг.

Середнє зниження ваги за перші три місяці - 10,5 кг

Середнє зниження ваги за півроку - 18 кг

% людей, які не відповіли на лікування - 6%

Частота рецидивів через рік спостереження - 30%

% пацієнтів, які втратили до 10 кг - 55%

% пацієнтів, які втратили до 20 кг - 30%

% пацієнтів, які втратили до 30% - 5%

% пацієнтів, які втратили до 40 кг 2%

% пацієнтів, які схудли понад 50 кг - 2 пацієнти.

Кількість пацієнтів, які втратили майже 60 кг на 1 пацієнта

Калькулятор індексу маси тіла

Обчисліть ІМТ

लठ्ठपणा - जाहिरात आणि वास्तव

वजन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. ्आल आलललआआआआआआआआआआआआआआआआ --आआ --आ - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - --आन --ततत --तततततत - तता --तततततततततततत ात्र वजन हा असा विषय आहे की त्याचा निर्देश अंक हा वाढतच असतो व तो नियंत्रणात आणण्यासाठी खूप प्रयत्न कराते ला.

लठ्ठपणा, थुथुथुत किंवा वजन ही आपल्या शरीराची अवस्था आहे व आपण ती सहज नियंत्रणात आणु शकतो. किंवा कुठल्याही अवैद्यकीय सल्ल्या वरुन आपण वजन कमी करु शकतो असा ठाम विश्वास लोकांमध्ये असतो. काही प्रमाणात लोकं त्यात यशस्वी देखील होतात मात्र त्यांना हा वजन कमी करण्याचा प्रकार वारंवार करावा ा. त्यातच सोशल मीडिया, टि. व्ही., वर्तमान पत्र किंवा मासिकां मधील मोठ- मोठ्या जाहिरातीला बरेच लोक आकर्षित होतात व वजन वाढण्याच्या मुळ कारणां कडे दुर्लक्ष करून आजार कमी करण्या पेक्षा वजन कमी करण्याच्या मागे लागतात.

जन कमी करण्याच्या कुठल्याही पद्धतीचाववववक णण ककक स स स स स स स स स स स स सववववववववववववववव ?व? हे जाणूनघेणे गरजेचे असते तसेच वजन वाढण्यामागचे शास्त्रीय कारण, त्याची मीमांसा करून, त्याचे निदान व तपासण्या करून, त्या मागील कारणे शोधून, त्या कारणांची चिकित्सा करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे प्रत्येक Школа Школа व्तक्तीला लागणारा आहार व व्यायाम हा वेगळा असतो व त्याप्रमाणे तज्ञ व्यकतता्यय या सर्व बाबींचा एकच अर्थ असा होतो की जास्तीचे वजन किंवा स्थूलता ही नुसती शरीराची अवस्था नसून तो एक स्वतंत्र आजार आहे व आजार असल्याकारणाने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच त्याचे निराकारण करणे गरजेचे आहे. त्यासाठी थू्याती याे आहे? त्यात काय व कोणत्या विकृती होतात? कुठले संप्रेरक (Гормони) व Ферменти बिघडतात, कुठल्या पेशींवर कसा परिणाम हज जाणून घेणे गरजेचे आहे. ी मम म ज तर त.

मुळात स्थूलता किंवा लठ्ठपणाला स्वतंत्र आजाराचा दर्जा आधुनिक वैद्यकशास्त्रात खूप उशिरा देण्यात आला व त्यामुळे स्थूलता या आजाराचे निदान व चिकित्सा करणारे फार जास्त डॉक्टर समाजात दिसून येत नाहीत. याच गोष्टींचा फायदा घेत स्थूलता किंवा वजन कमी करण्याचे अवैज्ञानिक सल्ले बऱ्याच सलून, पार्लर, जीम्स किंवा तत्सम व्यवसाय करणाऱ्यां मंडळीं कडून देण्यात येऊ लागले व समाजाने पण सुरुवातीला ते स्वीकारले.आयुर्वेदाने स्थूलता किंवा जास्तीच्या वजनाला एक वेगळा आजाराचा दर्जा दिला असून त्याची कारणे त्यात होणार्या विकृती, लक्षणे, आहार व चिकित्सा यांचा अत्यंत शास्त्रीय पद्धतीने ऊहापोह केला आहे.या सर्व बाबींची नोंद जर समाजाने व वैद्यकशास्त्राने अगोदरच घेतली असती तर स्थुलतेतील घोडेबाजार कधीच फोफावला नसता. आपण बघतो की, चय -अपचयत्मक व्याधी जसे की रक्तातील स्नेह वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे, रक्तदाब वाढणे, थायराइड यासारख्या व्याधींचे निराकरण करण्यासाठी आपण वैद्यकीय सल्ला घेऊन चिकित्सा करून घेतो.मग स्थुलतेच्या बाबतीतच असे का व काय होते की आम्ही अवैद्यक सल्यान वर जास्त विश्वास ठेवून वजन कमी करण्याच्या मागे लागतो. ाची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. एक तर तज्ञ व्यक्तींचा अभाव व शास्त्रीय माहिती चा अभाव व दुसरे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे खुष्कीच्या मार्गाने आहार, व्यायाम व नियमांचे पालन करण्याची तीव्र अनिच्छा व भराभर वजन कमी करण्याची खूप इच्छा अशा या मानसिकतेमुळे बहुतांश लोक चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात व फसतात.